Ferfar #2552 · भिंगार
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेशाने नावात दुरुस्ती
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-10 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 78
- Talathi
- प्रविण शिवाजी दड्डेकर
- First seen
- 29h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने नावात दुरुस्ती
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 10/09/2026
मौजे भिंगार येथील चालू ७/१२ उताऱ्यावरील गट नंबर / सर्व्हे नंबर 78/0 चे एकूण क्षेत्र 0.38.00 हे.आर.चौ.मी हे लता नरेश कोळी यांच्या नावे धारण आहे.
सदर चालू ७/१२ उताऱ्यावरील नावात बदल / दुरुस्ती करून लता नरेश केणी असे नाव बदल करण्याबाबत मा. अप्पर तहसीलदार साहेब,पनवेल यांचे कडील आदेश /पत्र क्रमांक- हक्कनोंद/कात-4/9358976/2026/3283 दिनांक07/09/2026 प्राप्त झाले आहे.
मा. तहसीलदार साहेबांच्या प्राप्त अधिकृत पत्रा अन्वये , सदर गट नंबरच्या मालकी हक्कातील लता नरेश कोळी हे नाव कमी करून, त्याऐवजी लता नरेश केणी असे नाव दुरुस्त करून 7/12 सदरी दाखल करण्यात आले .