Ferfar #1597 · मोसारे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-27
- Objection until
- 2026-09-13
- Certified
- —
- Gat / Survey
- 79/1
- Talathi
- रमेश अर्जुन यानभुरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/08/2026
लिहुन देणार:-
राम धर्मा म्हात्रे ,
शाम धर्मा म्हात्रे,
यांचे गट/सर्व्हे क्रमांक 79/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4533 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0650 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :-
1)देवांश हरेश मीनात ,
2)राज हरेश मीनात , (खाता क्रमांक :-516)
गट/सर्व्हे क्रमांक 79/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.45.33 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.06.50 हे.आर.चौ.मी
यांना सह.दुय्यम निबंधक पनवेल क्र.3 जिल्हा रायगड यांचेकडील रजिष्टर खरेदीखत दस्त क्रमांक 14841 दिनांक 20/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 20800000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.