Ferfar #1611 · मोसारे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 17/1
- Talathi
- रमेश अर्जुन यानभुरे
- First seen
- 4d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
खरेदीखत लिहुन देणार:-
अनिल बाळकृष्ण गोवारी रा. पनवेल (खाता क्रमांक371) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/1, लिहून देणार यांचे हिस्साचे संपूर्ण क्षेत्र 0.1850 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
खरेदीखत लिहुन घेणार :
अरुणा राजीव पाटील ,स्मितेश राजेंद्र सुराणा- वाशी,नवी मुंबई. (खाता क्रमांक :-507)गट/सर्व्हे क्रमांक 17/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0350 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. खालापूर जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9949 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7399260/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.