Ferfar #1157 · तुरमाळे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-07
- Objection until
- 2026-11-12 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- कविता माणिक बळी
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मिळकतीची भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्री.विठ्ठल दत्तू भोईर रा.तुरमाळे यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मुंबई कुळवहीवाट व शेतजमिन अधिनियम 1948चे कलम 43 या पोट कलमात नमूद केलेल्या कलमानद्वारे तिच्या खरेदीच्या किवा विक्रीच्या दिनांकापासून 10 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला असल्यामुळे महसूल व वन विभाग शासन परिपत्रक क्र. टीएनसी -4/2013/प्र.क्र.196/ज -1 दिनांक 7 मे 2014 तरतुदी प्रमाणे सर्व बाबींची पूर्तता अर्जदार करत आहे.
सबब सदर मिळकतीवरील कुळ कायदा कलम 43 खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग – 1 ची नोंद केली.मा.अप्पर तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक कुळवहिवाट /कात-4/एसआर.212/2026 दिनांक 07/08/2026 प्रमाणे नोंद केली.