Ferfar #1160 · तुरमाळे
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर मौजे तुरमाळे ता. पनवेल येथील स. नं. 12/2 , 12/3 , 12/4 , 13/1, 13/3 या जमिनी मिळकतीस मा. अपर तहसिलदार पनवेल यांजकडील पत्र क्र. हक्कनोंद/कात -4/9570687/2026 दी.7/09/2026 प्रमाणे ७/१२ चे कब्जेदार सदरी असलेले ब्लॉसिंग होप चॅरिटेबल ट्रस्टचे ट्रस्टी १) सायरस सोली नल्लाशेठ २) सीमी नल्लाशेठ ३) आरती बेहराम वकील ४) कावस एस लालाकाका एवजी केवळ ब्लॉसिंग होप चॅरिटेबल ट्रस्ट अशी नावात दुरुस्ती करणेकामी मा. महाराष्ट्र शासन, महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्र. लोआप्र-२०००/प्र.क्र.२२१/ल-६ दि.३०.९.२००८ महाराष्ट्र जमीन महसूल अधिकार अभिलेख आणि नोंदवह्या (तयार करणे व सुस्थितीत ठेवणे) नियम, १९७१ व म.ज.म.अ. १९६६ मधील हक्कनोंदीच्या तरतुदीनुसार अधिकार अभिलेखात दुरुस्ती करण्याची नोंद केली.