सातबारा Watch

← खानावळे

Ferfar #1835 · खानावळे

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-17
Certified
—
Gat / Survey
34/1/2
Talathi
ऋतुजा अशोक पवार
First seen
26h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026 लिहुन देणार:- देवेष संतोष फडके ,लोकेश संतोष फडके ,श्वेता संतोष फडके ,हेमंत त्रिंबक खुटले ,जयश्री लहु ठाकुर ,मारुती नामदेव फडके ,सिमा भगवान म्हात्रे ,सुवर्णा सुरेश खुटले ,सुविधा सुनिल खुटले रा. खानावळे(खाता क्रमांक320) यांचे गट/सर्व्हे क्रमांक34/1/2, लागवडीयोग्य क्षेत्र 3.0070 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 2.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9250 हे.आर.चौ.मी हे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र दि.०१/०१/२०१६ प्रमाणे प्रकरण दोन मधील १क प्रमाणे हस्तांतरणाच्या दिनांकापासून ५ वर्षाच्या काळावधीच्या आत रहिवास अकृषिक वापर बंधनकारक या शर्तीस अनुसरुन. हक्का सह लिहुन घेणार : डबल ए लिविंग एलएलपी तर्फे अधिकृत सही करणार अनिल खुबचंदानी , (खाता क्रमांक :-347)गट/सर्व्हे क्रमांक 34/1/2 लागवडीयोग्य क्षेत्र 2.0820 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.9250 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12490 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 70000000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.