सातबारा Watch

← मोहपे

Ferfar #1227 · मोहपे

पनवेल, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
51/1/1
Talathi
योगेश देवीदास खैरे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहुन देणार:- आनंद जगन्‍नाथ होवाल , - - -रा. (खाता क्रमांक162) यांचे गट/सर्व्हे क्रमांक51/1/1, क्षेत्र 0.2800 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (मौजे-मोहपे, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट क्र.51, हिस्सा क्र. 1/1, क्षेत्र 0-41-60, पोट खराबा 0-14-10 हे आर पॉ, आकार 4-14 पैकी दुसरेपक्षीय यांच्या मालकीचे अविभक्त हिस्सा क्षेत्र 0-06-0 हे आर पाँ मिळकतीचे खरेदीखत शेतीसाठी) लिहुन घेणार : सचिन कृष्णा बुरुड , (खाता क्रमांक :-273)गट/सर्व्हे क्रमांक 51/1/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0600 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 4 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11045 दिनांक 19/11/2019 प्रमाणे रक्कम रुपये 245000 घेऊन खरेदी दिली.सदरची नोंद मा.अपर तहसीलदार पनवेल यांचे कडील पत्र क्र.हक्कनोंद/कात-4/ई-9669075/मौजे मोहोपे/तुकडेबंदी/नोंद/2026 दिनांक 29/09/2026 तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 4 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11045 दिनांक 19/11/2019 नुसार केली असे.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.