Ferfar #2091 · पाली बुद्रुक
पनवेल, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 57/3/1
- Talathi
- योगेश देवीदास खैरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा.उच्च न्यायालय मुंबई यांचेकडील रिट पिटीशन न.9090/2026 मध्ये
वादी- मॅरेथॉन पनवेल इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रा.लि.
विरुध्द
प्रतिवादी :- महाराष्ट्र शासन व इतर
यांच्यामध्ये दावा दाखल होता. मा.उच्च न्यायालयाने दिनांक 05/10/2026 रोजी 40(i)(ii)(iii)मध्ये खालील प्रमाणे आदेश पारीत केले आहे
आदेश
40(i) The impugned order dated 14 August 2025 passed by the authority under the Act, confirming the orders passed by Respondent Nos. 2, 3 and 4, is hereby quashed and set aside.
40(ii) It is clarified that setting aside of the impugned order shall not prevent Respondent Nos. 14 to 16 from filing an appropriate application under Section 149 of the Act for entering their names in the record of rights. If such an application is filed, the concerned authority under the Act shall consider and decide the same in accordance with law.
40(iii) The Petition is accordingly allowed in the above terms and stands disposed of.
वरील आदेशातील आदेश क्र.40(i) नुसार महसूल अधिनियमांतर्गत प्राधिकरणाने प्रतिवादी क्रमांक 2, 3 आणि 4 यांनी दिलेले आदेश कायम ठेवणारा, दिनांक 14 ऑगस्ट 2025 चा आक्षेपित आदेश याद्वारे रद्द आणि निरस्त केला असल्याने फेरफार क्र.2088 अन्वये नोंद घेऊन फेरफार क्र.1488 नोंदीची पूर्वस्थितीत पुनर्स्थापीत केली आहे.
तसेच प्रतिवादी क्र.14,15,16 यांनी वरील आदेश क्र.40(ii) नुसार आक्षेपित आदेश रद्द केल्याने प्रतिवादी क्रमांक 14 ते 16 यांना कायद्याच्या कलम 149 अन्वये त्यांची नावे हक्क नोंदीत समाविष्ट करण्यासाठी योग्य अर्ज दाखल करण्यापासून रोखले जाणार नाही. जर असा अर्ज दाखल केला गेला, तर कायद्यान्वये संबंधित प्राधिकारी कायद्यानुसार त्यावर विचार करून निर्णय देईल असा आदेश दिला आहे.त्याअनुषंगाने प्रतिवादी 14,15,16 यांनी अधिकार अभिलेखात नोंद नाव दाखल करणेकामी नव्याने अर्ज केला असून त्या नुसार नोंद दाखल केली असे.
खरेदी देणार – मे.सागा बिल्डर्स प्रा.लि. तर्फे
1) श्री.सतिशकुमार भगतराम चढ्ढा
2) श्री केवल अत्तरचंद दुग्गल
यांचे गट/सर्व्हे क्रमांक57/3/1, क्षेत्र 13.4230 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 10.0970 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 03.3260 हे.आर.चौ.मी हे त्यांनी (मौजे-पाली बुद्रुक, ता. पनवेल, जि. रायगड येथील गट नं. 57. हिस्सा नं. 3/1, क्षेत्र 10-09-7 हे.आर.पा., पो.ख. 03-32-6 हे. आर. पॉ., एकूण क्षेत्र 13-42-3 हे.आर.पा., आकार 20-06 पे.)
खरेदी घेणार - 1)राजेश कृष्ण तेली
2) श्री आनंद जयकुमार जैन तर्फे कु.मु आलोक प्रेमचंद जैन
3) श्री सत्यपाल जयकुमार जैन तर्फे कु.मु.आलोक प्रेमचंद जैन
गट/सर्व्हे क्रमांक57/3/1, क्षेत्र 13.4230 हे.आर.चौ.मी पैकी क्षेत्र 10.0970 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 03.3260 हे.आर.चौ.मी हे
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 3 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5767/2013 दिनांक 22/07/2013 प्रमाणे रक्कम रुपये 32000000 घेऊन खरेदी दिली.
सदरची नोंद मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचा रिट याचिका क्र. 9090/2026, Marathon Panvel Infrastructures Pvt. Ltd. विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर, दिनांक 05/10/2026 रोजीचा आदेश,प्रतिवादी 14 ते 16 यांचा 149 अन्वये केलेला अर्ज, सह दु.नि.पनवेल 3 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5767/2013 दिनांक 22/07/2013 नक्कल खरेदी दस्त,मंजूर फेरफार क्र.2088 तसेच मा.अपर तहसिलदार पनवेल यांचकडील पत्र क्र. हक्कनोंद / कात-4/2707/2026/3615/2026 दिनांक 19/10/2026 याप्रमाणे नोंद केली असे.
सदर फेरफाराची नोंद ही वरील मा. उच्च न्यायालय, मुंबई यांच्या आदेशातील मुद्दा क्र.37 नुसार प्रलंबित दिवाणी दाव्याच्या (Special Civil Suit No. 294/2016) अंतिम निकालाच्या अधीन राहील.