Ferfar #6485 · शिरढोण
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे शिरढोण मिळकतीची स. नं. 71/2/अ, 72/7 भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्री अरुण राम भोपी यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मिळकतीवरील कुळ कायदा कलम खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग–1. मा. अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश कुळवहिवाट/कात-4/एस.आर.229/2026, दिनांक 22/09/2026 प्रमाणे नोंद केली.