Ferfar #6491 · शिरढोण
पनवेल, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या मौजे शिरढोण मिळकतीची स. नं. 354/3, 354/2/क भुधारणा – भोगवटदार वर्ग 2 असून सदर मिळकती श्री अनिकेत बाळाराम म्हात्रे यांनी नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण केलेली आहे. सदर नियंत्रित सत्ता प्रकारच्या मिळकतीची जमीन मालक यांनी मिळकतीवरील कुळ कायदा कलम खालील भोगवटदार वर्ग -2 ची नोंद कमी करून भोगवटदार वर्ग–1. मा. अपर तहसिलदार पनवेल यांचेकडील आदेश कुळवहिवाट/कात-4/एस.आर.249/2026, दिनांक 28/09/2026 प्रमाणे नोंद केली. या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.