Ferfar #1086 · देवळोली बुद्रुक
पनवेल, रायगड · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 118/ब
- Talathi
- निखिल नेमिनाथ पाटील
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत स नं ११८/ब च्या इतर अधिकारात बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशी ७०,००,०००/- (सत्तर लाख) चा तारण गहाण बोजा फेरफार क्र ८४४ नुसार नोंद आहे. सदर तारण गहाण बोजाबाबत कमी करणेबाबत श्री अतुल शहा यांनी अर्ज सादर केला आहे. बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशी सदर संस्थेचा तारण गहाण बोजा असलेले कर्ज श्री अतुल शहा परतफेड केली असलेचे बोजा नोंद कमी करणेबाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशी यांनी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र AE15/NOC-1/2026-27 दि: 26/10/2026 दिलेले आहे. सबब सदर सर्वे नं बाबत बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशी यांचे कोणत्याही प्रकारची येणे शिल्लक नाही असे बँकेच्या पत्रावरून दिसून येते.
सदरची नोंद बँक ऑफ महाराष्ट्र शाखा वाशी यांनी थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र AE15/NOC-1/2026-27 दि: 26/10/2026 व श्री अतुल शहा यांचा अर्ज नुसार केली.