Ferfar #1272 · गुळसुंदे
पनवेल, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-05
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 5
- Talathi
- सारिका जगन्नाथ तांडेल
- First seen
- 14h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026
लिहुन देणार:-
कालीपद बाबुराम सरकार ,सीमा कालीपद सरकार - - -रा. गुळसुंदे(खाता क्रमांक269) यांचे गट/सर्व्हे क्रमांक5, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2810 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2680 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अमोल सुरेश पवार ,दिलीप गोटीरम ठोंबरे ,प्रदिप लक्ष्मण कार्लेकर ,मंगेश मारुती रसाळ ,रवि नागू धोत्रे ,सुगंधा रामचंद्र माळी ,स्वाती गणेश मोहन्ती - - -, (खाता क्रमांक :-340)गट/सर्व्हे क्रमांक 5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2680 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0130 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक पनवेल 1 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 11252 दिनांक 25/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 19462000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.