सातबारा Watch

← साई

Ferfar #6928 · साई

पनवेल, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
268
Talathi
पल्लवी रमेश साळुंके
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:- आकाश लक्ष्मण मोकल, कस्‍तुरी अनिल मोकल ,कामीनी शाम पाटील, जयवंती मधुकर फोफेरकर ,ज्योती लक्ष्मण मोकल ,ठकुबाई रामदास म्‍हात्रे, निर्मला दामोदर पाटील ,निशा ज्ञानेश्‍वर मोकल ,पदुबाई पुंडलिक पाटील ,पांडुरंग आंब्‍या मोकल , मनाली आत्‍माराम मोकल , महिमा ज्ञानेश्‍वर मोकल ,मुक्‍ताबाई काशिनाथ म्‍हात्रे ,मुक्ताबाई काशिनाथ म्हात्रे ,मोरेश्‍वर आंब्‍या मोकल ,योगिता आत्‍माराम मोकल,रुक्मिणीबाई बालाजी ठाकुर , शबीबाई नारायण म्‍हात्रे ,सरस्‍वती विकास म्‍हात्रे, सुमन मधुकर म्‍हात्रे ,सुमन मधुकर म्हात्रे ,सुरेखा लक्ष्मण मोकल ,सुलोचना आत्‍माराम मोकल ,सोनाली आत्‍माराम मोकल, सौरभ आत्‍माराम मोकल, हरिभाऊ गणपत मोकल , - - -रा. साई(खाता क्रमांक65) यांचे गट/सर्व्हे क्रमांक268, लागवडीयोग्य क्षेत्र 1.7480 हे.आर.चौ.मी पैकी एकूण क्षेत्र 1.0488 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : आकाश प्रकाश पोटे ,तेजल सिद्धार्थ भल्ला ,प्रतिक प्रकाश पोटे - - -, (खाता क्रमांक :-1169)गट/सर्व्हे क्रमांक 268 एकूण क्षेत्र 1.0488 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.पनवेल 4 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16079/2०२६ दिनांक 24/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 32486500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.