सातबारा Watch

← डोलघर

Ferfar #558 · डोलघर

पनवेल, रायगड · JSON

Type
मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्री रियाज अहमद महंमद जाफर दाखवे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 54/5 वरील कै. ताहिराबी महंमद जाफर दाखवे ह्या दिनांक 13/11/2022 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-03
Certified
—
Gat / Survey
54/5
Talathi
सचिन हौशिराम शेळके
First seen
3d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्री रियाज अहमद महंमद जाफर दाखवे यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 54/5 वरील कै. ताहिराबी महंमद जाफर दाखवे ह्या दिनांक 13/11/2022 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे 1) बशीर महंमद जाफर दाखवे, नाते – मुलगा, 2) रियाज अहमद महंमद जाफर दाखवे , नाते – मुलगा, 3) नजिर महंमद जाफर दाखवे, नाते- मुलगा 4) जलील महंमद जाफर दाखवे, नाते – मुलगा 5) अ. लतीफ महंमद जाफर दाखवे नाते- मुलगा 6) हुसणा मुक्तार सरखोत नाते -विवाहित मुलगी मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचनामा नुसार, मृत्यु नोंदीचा दाखला वरून नावे दाखल केली असे.