Ferfar #563 · डोलघर
पनवेल, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-15 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 70/9
- Talathi
- सचिन हौशिराम शेळके
- First seen
- 3d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
मयताचे नाव कमी करणे मौजे डोलघर मयत अर्जदार श्रीम अलका राजु भोईर यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 70/9 वरील कै. सुमन गजानन पाटील ह्या दिनांक 02/06/2018 रोजी मयत झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे
1) दिपीका शांताराम म्हात्रे, नाते – मुलगी,
2) अलका राजु भोईर नाते – मुलगी,
3) दिलीप गजानन पाटील, नाते- मुलगा,
4) रेखा अशोक धोंगडे, नाते – मुलगी,
5) संजय गजानन पाटील, नाते- मुलगा
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, जबाब, पंचनामा नुसार, मृत्यु नोंदीचा दाखला वरून नावे दाखल केली असे.