सातबारा Watch

← दहिवली तर्फे निड

Ferfar #2946 · दहिवली तर्फे निड

कर्जत, रायगड · JSON

Type
बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/1/4
Talathi
गोपाल बबन गाडेकर
First seen
1h ago

Notice text

नोंदीचा प्रकार :- बंद ७/१२ आदेशाने सुरु करणे फेरफाराचा दिनांक :- 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मा.तहसीलदार सो.कर्जत यांचे कडील आदेश क्रमांक क्र.हक्कनोंद/कात-2/720/202/2026/3040 व दिनांक 10/08/2026 अन्वये बाजुस दाखल केलेले सर्व्हे क्रमांक / गट क्रमांक चे उतारे यापूर्वी बंद केलेले ७/१२ पुन्हा चालू करण्याचे आदेश झाले असल्याने सदर चे ७/१२ पुन्हा चालू करण्यात येत आहेत.