Ferfar #1340 · पराडे
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :29/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026श्री./श्रीमती सदानंद कृष्णाजी लाड यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 13/1, 14/1/अ वरील खातेदार कै. मंजूळाबाई कृष्णा लाड हे/ह्या दिनांक 26/03/2024 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) सदानंद कृष्णाजी लाड , नाते : मुलगा, वय :70, वारसदाराची स्थिती :हयात
2) वैभव तुळशीराम मराडे , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :40, वारसदाराची स्थिती :हयात
3) आरती अनिल दिसले , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :42, वारसदाराची स्थिती :हयात
4) दिपाली हरेश खडे , नाते : पूर्वमृत मुलीची मुलगी ( नात ), वय :37, वारसदाराची स्थिती :हयात
5) रुपेश तुळशीराम मराडे , नाते : पूर्वमृत मुलीचा मुलगा ( नातु ), वय :35, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 115 प्रमाणे नावे दाखल केली असे. मा.तहसीलदार सो. कर्जत यांस कडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद-2/कात-2/वा.तपास/लाड/ई-9919685/10525/1698/2026/2474 दि.13/10/2026 तसेच अर्जदार यांचा अर्ज सत्यप्रतीज्ञापत्र, मयतचे मृत्यू दाखले व ग्राम महसूल अधिकारी पोसरी व ग्राम महसूल अधिकारी दहिवली तर्फे नीड यांस कडील पंचनामा व मयत मंजुळाबाई कृष्णाजी लाड यांचे वारस 1)सदानंद कृष्णाजी लाड,2) संजय कृष्णाजी लाड, 3)वंदना भगवान खाने (मुलगी) , 4)सुलभा तुळशीराम मराडे (मयत मुलगी ) हिस वारस 4अ) आरती अनिल दिसले 4ब) वैभव तुळशीराम मराडे 4क ) दिपाली हरेश खडे 4ड) रुपेश तुळशीराम मराडेअसून तसेच अर्जदार यांचा जबाब वरून नोंद केली असे.