सातबारा Watch

← शेलू

Ferfar #3787 · शेलू

कर्जत, रायगड · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
74/1
Talathi
मेघा जयवंत गायकवाड
First seen
27h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. ७४/१ आणि ७८/४ वर तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कर्जत यांचे न्यायालयात ३२ग दावा क्रमांकः टेनन्सी/एस.आर./२८-२०२४ EQJ COURT नोंदणी क्रमांक :-०००३३ अन्वये अर्जदार/कुळ कै. बाबू आंबो मसणे (मयत) तर्फे वारस १. भाऊ बाबु मसणे २. नामदेव बाबू मसणे (मयत) तर्फे वारस २.१. राजेश नामदेव मसणे २.२. संगिता नामदेव मसणे दोघेही - रा. बांधिवली - शेलू ता. कर्जत जि. रायगड ३. कै. अनुसया बाबु मसणे (मयत तर्फे वारस) ३.१. गुलाब काशिनाथ गवळी रा मानिवली ता. कर्जत जि. रायगड ३.२. फसाबाई दुंदा पेमारे रा. नेवाळी ता. कर्जत जि. रायगड ३.३. मंजुळा बाबू मसणे रा. दापिवली ता. अंबरनाथ जि. ठाणे ४. कमळू बाबू मसणे (मयत वारस) ४.१. नंदा कमळू मसणे ४.२. महेंद्र कमळू मसणे अ.क्र.१ ते ४ सर्व रा.मु. पो. शेलू, ता. कर्जत जि. रायगड ४.३. नयना वासुदेव धुळे रा.अरवंद पो. तिवरे, ता. कर्जत जि. रायगड ४.४. दर्शना महेंद्र लोभी रा. बीड बुद्रुक, ता. कर्जत जि. रायगड ४.५. मोनिका कमळू मसणे ऊर्फ मोनिका जयेश कालेकर रा. भडवळ, ता. कर्जत जि. रायगड विरुध्द , सामनेवाले १. इंदरमल विरचंद मारवाडी (जैन) २. भवरलाल विरचंद मारवाडी (जैन) ३. कै. प्रकाशकुमार विरचंद मारवाडी (जैन) (मयत तर्फे वारस) ३.१. शकुंतला प्रकाशकुमार जैन ३.२. सनी प्रकाशकुमार जैन ३.३. रवि प्रकाशकुमार जैन ३.४. सुमित प्रकाशकुमार जैन ४. मंजुळा चंदनमल मुथा रा.सर्व मु.पो. नेरळ, ता. कर्जत जि. रायगड यांचेमध्ये दावा चालू होता. सदर दाव्याचा निकाल दि.१५/०६/२०२६ रोजी लागला. पारित केलेला आदेश पुढीलप्रमाणे आदेश १. अर्जदार यांनी दिनांक २८/१०/२०२४ रोजी केलेला अर्ज मान्य करण्यात येत आहे. २. मौजे शेलू ता. कर्जत येथील सर्व्हे नं.७४/१ चे क्षेत्र ०.०२.० हे.आर., आकार ०.३२ रु.पै. तसेच सर्व्हे नं.७८/४ चे क्षेत्र ०.०८.१० हे.आर., आकार ०.५९ रु.पै. या दावा मिळकतीचे ७/१२ उता-यावरील भोगवटादार सदरी असलेले सामनेवाले (जमीन मालक) इंदमल विरचंद मारवाडी (जैन) व इतर -३ यांचे नावे कमी करुन अर्जदार (कुळ) भाऊ बाबू मसणे व इतर १० यांची नावे भोगवटादार सदरी दाखल करावी ३. जमीन मालक- इंदरमल विरचंद मारवाडी (जेन) व इतर ६ यांचा ३२ग बोजा र.रु ७४५/- (अक्षरी सातेश पंचेचाळीस रुपये मात्र) ची नोंद इतर हक्कात घेण्यात यावी ४. दावा जमिनीची कुळ कायदा कलम ३२ग अन्वये निश्चित खरेदीची संपूर्ण रक्कम रु. ७४५.०० (अक्षरी सातेश पंचेचाळीस रुपये मात्र) भरल्यानंतर कुळकायदा कलम ३२म प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही करावी. ५. सदर जमिन कुळ हे उक्त अधिनियमाच्या कुळकायदा कलम ४३ अन्वये नियंत्रित सत्ता प्रकाराने धारण करतील. ६. सदर निर्णय सर्व संबंधिताना कळविण्यांत यावा, ७. खर्चाबाबत आदेश नाहीत. वरीलप्रमाणे आदेश होऊन ७/१२ सदरी नोंद करणेत आली.