सातबारा Watch

← पाषाणे

Ferfar #4929 · पाषाणे

कर्जत, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-12
Objection until
Certified
—
Gat / Survey
82/11
Talathi
वैभव बाबासाहेब तरंगे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमीन मिळकतीबाबत फेरफार क्र.१२४५ व ३६९० मंजूर असल्याचे दिसून येत असून मंजूर फेरफारानुसार ७१२ सदरी अंमल घेणे आवश्यक आहे,त्यानुसार ७१२ सदरी हरी पांडू विशे ऐवजी हरी पांगळू विशे असानावात बदल करणेबाबत महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम १४९,१५० अन्च्ये हक्कनोंदीच्या तरतुदीनुसार कार्यवाही करून अभिलेख अद्यावत करावे असे मा.तहसीलदार कर्जत यांजकडील पत्र क्रमांक/हक्कनोंद/कात-२/९२८४/४८७/२०२६/१९५७/दि.०५/०८/२०२६ नुसार नोंद केली असे.