सातबारा Watch

← अवसरे

Ferfar #1044 · अवसरे

कर्जत, रायगड · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-14 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45/3/ब
Talathi
शशिकांत प्रकाश हुलगुंडे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया ,नेरळ शाखा लिहून घेणार : भगवान मधुकर कालेकर यांनी सर्व्हे क्रमांक : 45/3/ब तपशिल : बँक ऑफ इंडिया,शाखा नेरळ यांचा रक्‍कम रूपये 500000/- चा बोजा - 848 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक ऑफ इंडिया,नेरळ शाखा यांचेकडील दिनांक 04-02-2026 रोजीचे पत्र/ दाखला Ref No:NRL/2025/7621-19 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.