Ferfar #2689 · बांधिवली
कर्जत, रायगड · JSON
- Type
- अ.पा.क शेरा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 85
- Talathi
- मेघा जयवंत गायकवाड
- First seen
- 17h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : अ.पा.क शेरा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 03/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026गट नंबर/सर्व्हे नंबर 85/0 वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 2391 दि.19/01/2022 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेला रिद्धी दत्ता मसणे अ.पा.क. म्हणून चुलता नरेश सुरेश मसणे यांचा अ.पा.क. शेरा अर्ज व वयाच्या पुराव्यावरून कमी केला.शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-19/03/2025 व शासन निर्णय,महसूल व वन विभाग,क्र.संकिर्ण-2025/प्र.क्र.178/ल-1 दिनांक-30 एप्रिल,2025 च्या अनुषंगाने मा.तहसीलदार सो कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्क नोंद/कात-1/जिवंत 7/12 मोहीम/2025 दि.23/05/2025 अन्वये जिवंत 7/12 मोहीम टप्पा-2,7/12 उतारा अद्ययावत करण्याबाबत या मोहिमेअंतर्गत अ.पा.क. शेरा कमी करणेकामी गावी नोंद केली.