सातबारा Watch

← दामत

Ferfar #3206 · दामत

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
Certified
—
Gat / Survey
181/4/ब
Talathi
निखिल वसंत लदगे
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026 मौजे दामत, ता. कर्जत, जि. रायगड येथील स.नं. १८१/४/ब (क्षेत्र १.१३.०० हे.आर., आकार १.१९ रु.) या जमिनीच्या गाव नमुना ७/१२ च्या भोगवटादार वर्ग-१ सदरी अजान होम्स प्रा. लि. तर्फे संचालक सौरभ विनायक मांगलेकर यांचे नाव फेरफार क्र. ३०२६ अन्वये नोंदविलेले आहे. कंपनी कायदा २०१४ च्या नियम २९ अन्वये, भारत सरकार, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs), रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC), मुंबई यांचेकडील Certificate of Incorporation pursuant to change of name (दिनांक २४/०४/२०२३) तसेच मा. तहसीलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र./हक्कनोंद/कात-२/९०४३/१३३६/२०२६/२६१९ दिनांक १६/०९/२०२६ आणि अर्जदाराचा अर्ज यांवरून सदर कंपनीचे नाव अजान होम्स प्रा. लि. (AJAN HOMES PRIVATE LIMITED) यावरून बदलून अनुकृती होम्स प्रा. लि. (ANUKARATI HOMES PRIVATE LIMITED) असे झाले आहे. त्याप्रमाणे सदर मिळकतीचे गा.न.नं. ७/१२ वर अजान होम्स प्रा. लि. या नावात दुरुस्ती करून त्याऐवजी अनुकृती होम्स प्रा. लि. (ANUKARATI HOMES PRIVATE LIMITED) तर्फे संचालक सौरभ विनायक मांगलेकर असे नाव नोंदवण्यात येत आहे.कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs), रजिस्ट्रार ऑफ कंपनीज (ROC), मुंबई यांचेकडील Certificate of Incorporation pursuant to change of name (दिनांक २४/०४/२०२३) तसेच मा. तहसीलदार कर्जत यांचेकडील पत्र क्र./हक्कनोंद/कात-२/९०४३/१३३६/२०२६/२६१९ दिनांक १६/०९/२०२६ इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल केली असे.