सातबारा Watch

← भडवळ टाकाचीवाडी

Ferfar #1944 · भडवळ टाकाचीवाडी

कर्जत, रायगड · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
17/21
Talathi
निखिल वसंत लदगे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/10/2026 लिहुन देणार:- अकील युसुफ लोखंडवाला ,अजीज युसुफ लोखंडवाला ,सईदा युसुफ लोखंडवाला - - -रा. भडवळ टाकाचीवाडी(खाता क्रमांक3) यांचे गट/सर्व्हे क्रमांक17/21, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी (यापैकी श्री.श्रीकांत अनंत पाटील यांना रस्त्याकरिता दिलेले क्षेत्र वगळून ) हे त्यांनी लिहुन घेणार : जयराम भिकु म्हात्रे , (खाता क्रमांक :-134)गट/सर्व्हे क्रमांक 17/21 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1500 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0400 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5446 दिनांक 01/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1701150 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.