Ferfar #4557 · ममदापुर
कर्जत, रायगड · JSON
- Type
- करारनामा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 38
- Talathi
- निखिल वसंत लदगे
- First seen
- 19h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : करारनामा
फेरफाराचा दिनांक :26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :26/10/2026
लिहुन देणार: रविंद्र जनार्दन गंध्रे
लिहुन घेणार : संजय जनार्दन गंध्रे
यांनी सह दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील करारनामा (रस्ताकरीता दिलेले क्षेत्र) दस्त क्रमांक 4678/2025 दिनांक 08/07/2025 प्रमाणे विनामोबदला क्षेत्र 350.00 चौ.मीटर या मिळकतीचा रस्ता वहिवाट करारनामाची नोंद 7/12 च्या इतर हक्कात दाखल केले.