Ferfar #1002 · बोर्ले
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 27/3
- Talathi
- उमेशकुमार साहेबराव भोरे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चे कलम ४३ मध्ये पोट कलम (१)मधील दुसऱ्या परंतु खंड (क) वगळण्यात आलेला आहे. त्यामुळे जमिनीच्या आकाराच्या ४० पट नजरानाची रक्कम शासन जमा करून घेण्याची आवश्यक नसल्याने व जमिनीचे कलम ३२ म अन्वये खरेदी किंमत भरून १० वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेली असल्याने सदर जमिनीचे रुपांतर वर्ग-२ ते वर्ग-1 करण्यात आले.सक्षम अधिकारी तहसीलदार यांनी त्यांचे कडील आदेश क्रमांक क्र.कुळवहिवाट/कात-१०/१० वर्ष/३४६२५०६/२०२६ दिनांक 22/10/2026 अन्वये यात नमूद केलेले असलेले ७/१२ वरील भूधारणा पद्धती बदलण्याचे आदेश झाल्याने त्याची गाव दप्तरी नोंद घेतली.
या आदेशाने या ७/१२ मध्ये अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.