सातबारा Watch

← नांदगाव

Ferfar #2329 · नांदगाव

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-01
Certified
—
Gat / Survey
100/2/अ, 97/4/अ
Talathi
निलेश बंडू पवार
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेली जमीन मिळकत यांनी मौजे नांदगाव, ता. कर्जत येथील स.नं.९७/४अ व १००/२अ अर्जदार श्री. विरेंद्रकुमार पी. शर्मा, रा. नांदगाव, ता. कर्जत, जि. रायगड यांनी मौजे नांदगाव, ता. कर्जत येथील स.नं.९७/४अ व १००/२अ या जमीन मिळकतीमध्ये मंजूर फेरफार क्र.१२२३ चा अंमल होणेबाबत अर्ज दाखल केला आहे. मंजूर फेरफार क्र.१२२३ दि.२४/०६/२००९ पहाता खरेदी देणार शशिकांत सत्यपाल कौशिक यांनी प्रश्नाधिन जमीन मिळकती खरेदी घेणार विरेंद्रकुमार शर्मा यांना खरेदी दिल्याचे दिसून येत आहे. त्यानुसार संगणकीकृत ७/१२ सदरी खरेदी देणार शशिकांत सत्यपाल कौशीक यांचे नाव कमी होवून खरेदी घेणार विरेंद्रकुमार शर्मा यांचेच नाव नमुद असणे आवश्यक होते. परंतु वरीलप्रमाणे खरेदी घेणार यांचे नावाचे नोंद झालेली दिसून येत नाही. त्यामुळे मंजुर फेरफारानुसार ७/१२ सदरी अंमल होणे आवश्यक आहे, त्यामुळे प्रकरणी सदर स.नं. ९७/४अ व १००/२अ या जमीन मिळकतीबाबत मंजूर फेरफार क्र. १२२३ नुसार विरेंद्रकुमार प्रकाशचंद शर्मा असे अंमल घेणे बाबत मा.तहसीलदार सो कर्जत यांचे कडील पत्र क्र हक्कनोंद/कात-२/१४८८९/४२७६/२३८० दिनांक १/०९/२०२६ नुसार नोंद दाखल केली असे.