Ferfar #1704 · शिलार
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-08-13
- Objection until
- 2026-09-11
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/ब/4
- Talathi
- राजेंद्र रमेश खैरनार
- First seen
- 24h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/08/2026
लिहुन देणार:-
मे ग्रीनलँड फार्मचे मालक श्री रामचंद्र एल खरपुरीया रा. 1001, द लँडमार्क, प्लॉट नं 26/अ, सेक्टर 7, खारघर नवी मुंबई, 410206, (खाता क्रमांक766) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/ब/4, बिगरशेती क्षेत्र 2.0400 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.0400 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) दिपक निळकंठ महाजन , 2) निळकंठ देवचंद महाजन रा. डी ३०४, मोहन पाल्म, राऊत चॉक, शिरगाव, बदलापूर जि. ठाणे 421503, (खाता क्रमांक :-788)गट/सर्व्हे क्रमांक 33/ब/4 बिगरशेती क्षेत्र 2.0400 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3479 दिनांक 25/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1097520 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.