Ferfar #1963 · बोरीवली
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-04
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 9/4
- Talathi
- प्राजक्ता बाळासाहेब लोंढेपाटील
- First seen
- 4d ago · closed 2026-11-06 (left the public notice list)
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 04/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/10/2026
लिहुन देणार:-
मनोज एकनाथ घारे,(खाता क्रमांक743) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/4, एकुण क्षेत्र 0.1010 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ज्योत्स्ना जितेंद्र चौधरी , (खाता क्रमांक :-755)गट/सर्व्हे क्रमांक 9/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0860 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7874 दिनांक 29/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1050000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.