Ferfar #1990 · गुढवण
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-25
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/4/अ
- Talathi
- pallavi satyawan shinde
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 25/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 25/10/2026
बाजूस दाखल केलेल्या स.नं.29/4/अ च्या जमीन मिळकतीस मा.अपर जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांसकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-1/सिलिंग/भूधारणा वर्ग-2/2026 दिनांक 09/07/2026 अन्वये सदर भूदान जमीन मिळकतीच्या भूधारण पद्धतीत भोगवटादार वर्ग-2 करण्याबाबत मा.अपर जिल्हाधिकारी रायगड–अलिबाग यांसकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-1/सिलिंग/भूधारणा वर्ग-2/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे नोंद केली.