सातबारा Watch

← गुढवण

Ferfar #1993 · गुढवण

कर्जत, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-26
Objection until
Certified
—
Gat / Survey
51/11/अ
Talathi
pallavi satyawan shinde
First seen
20h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं.51/11/अ च्या जमीन मिळकतीस मा.अपर जिल्हाधिकारी रायगड-अलिबाग यांसकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-1/सिलिंग/भूधारणा वर्ग-2/2026 दिनांक 09/07/2026 अन्वये सदर भूदान जमीन मिळकतीच्या भूधारण पद्धतीत भोगवटादार वर्ग-2 करण्याबाबत मा.अपर जिल्हाधिकारी रायगड– अलिबाग यांसकडील आदेश क्र.कुळवहिवाट/टी-1/सिलिंग/भूधारणा वर्ग-2/2026 दिनांक 09/07/2026 प्रमाणे नोंद केली.