Ferfar #1436 · अंत्राट तर्फे निड
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- 2026-11-14 (8 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/20
- Talathi
- प्राजक्ता बाळासाहेब लोंढेपाटील
- First seen
- 3d ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026
लिहुन देणार:-
पराग अशोक हिरे ,मनोज विश्वनाथ खैरनार,(खाता क्रमांक690) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 28/20, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3500 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
मनिषा संजय राठोड , (खाता क्रमांक :-835)गट/सर्व्हे क्रमांक 28/20 लागवडीयोग्य क्षेत्र 0.3350 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0150 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक दु.नि. कर्जत 2 जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9843 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2500000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.