सातबारा Watch

← हेदवली

Ferfar #1509 · हेदवली

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
26/2
Talathi
अंजना देवाप्पा मावळंकर
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 रस्तेवहिवाटीचा करारनामा लिहून देणार :- माधव हरी जोशी , यांचे सर्व्हे क्रमांक 26/2 एकुण क्षेत्र 0.51.00 हे.आर. पैकी 0.02.00 हे.आर रस्तेवहिवाटीचा करारनामा लिहून घेणार :- गोविंद दगडु शिर्के , सर्व्हे क्रमांक 26/2 एकुण क्षेत्र 0.51.00 हे.आर. पैकी 0.02.00 हे.आर (40 मीटर लांबी रुंद 5 चौ.मीटर) यांना दुय्यम निबंधक कार्यालय कर्जत येथील करारनामा दस्त क्रमांक 8379/2026 दिनांक 12/10/2026 अन्वये रस्त्याच्या वहिवाटी करिता करारनामा करुन विकत दिलेने त्याची 7/12 च्या इतर अधिकारामध्ये नोंद केली.