सातबारा Watch

← कडाव

Ferfar #6434 · कडाव

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-06
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
89/1
Talathi
वैभव बाबासाहेब तरंगे
First seen
2d ago · closed 2026-11-04 (left the public notice list)

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 06/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 06/10/2026 करारनामा लिहुन देणार:- वैभव हरिश्चंद्र पवार यांचे सर्व्हे क्रमांक 89/1, एकूण क्षेत्र 0.4930 हे.आर.चौ.मी यांच्या मालकीच्या क्षेत्रा पैकी 130 चौ.मी. या क्षेत्राच्या रस्त्याच्या वहिवाटीचा करार हे त्यांनी करारनामा लिहुन घेणार : मिरा मनन माणेक , यांना दुय्यम निंबधक कर्जत , जिल्हा रायगड यांचेकडील करारनामा दस्त क्रमांक 7327/2026 दिनांक 10/09/2026 प्रमाणे मोबदला रक्कम रुपये 400000/- घेऊन करारनामा करून दिला.