Ferfar #803 · मार्केवाडी
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/4/ब
- Talathi
- विलास भाऊराव मिरगणे
- First seen
- 21h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026
लिहुन देणार:- सुंदराबाई नाना लोभी रा. मार्केवाडी(खाता क्रमांक96) यांचे गट/सर्व्हे क्रमांक37/4/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1680 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1590 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार : अर्जुन अमृता मार्के , (खाता क्रमांक :-359)गट/सर्व्हे क्रमांक 37/4/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1590 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0090 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8506 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1374000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.