Ferfar #976 · बेंडसे
कर्जत, रायगड · JSON
- Type
- राजपत्राने नावात बदल
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 11/2/अ
- Talathi
- स्वप्नाली मारुती निमसे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार ज्योत्सना हनुमंत ठोंबरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव ज्योत्सना गजानन कडु ऐवजी ज्योत्सना हनुमंत ठोंबरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद-२/राजपत्र ना.दु./५८६०/२०२५/१५१३ दि. १८/०६/२०२६ प्रमाणे अर्जदार यांचे आधारकार्ड ओळखपत्र क्र. ८००३ ६४५७ ५८८७, पॅनकार्ड, दि. ३०/१२/२०२५ रोजीचे नोटराईज प्रतिज्ञापत्र, महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन- नाव, वय, धर्म बदलण्याच्या जाहिरातींचा विभाग, गुरूवार ते बुधवार, एप्रिल १७-२३, २०२५/ चैत्र २७ वैशाख ३. शके १९४७, वरील (M-२५१४५८८) सादर केले आहे.. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .