सातबारा Watch

← वैजनाथ

Ferfar #1732 · वैजनाथ

कर्जत, रायगड · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
91/5
Talathi
अ‍मीत भानुदास उजगरे‍
First seen
19h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 बाजूस दाखल स.नं.च्या जमिनीस 32 ग अन्वये श्री.श्रीपाद विश्वनाथ भट्ट यांचार रु.840.0 चा बोजा दाखल आहे. सदर बोजाची पूर्ण फेड कुळाने भरलेमुले इतर अधिकारीतील श्री.श्रीपाद विश्वनाथ भट्ट यांचार रु.840.0 चा बोजा कमी करणेत आला.सदरची नोंद मा.तहसीलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण कर्जत जि.रायगड यांचे कडील पत्र क्रमांक कुळवहिवाट/कात-2/32म/वैजनाथ/33/3466539/2026 दिनांक 21/10/2026 तसेच दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्र.8470/2026 दिनांक 13/10/2026 प्रमाणे केली.