Ferfar #3947 · हुमगाव
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-11
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 61/4
- Talathi
- अंजना देवाप्पा मावळंकर
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 11/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 09/10/2026
मा.तहसिलदार सो कर्जत यांस कडील आदेश क्र. कुळवहिवाट/ कात-10/10 वर्ष/हुमगांव/स.नं. 61-4/3176776/2026 दिनांक 07/10/2026 तसेच महाराष्ट्र शासन, महसूल व वनविभाग यांस कडील परिपञक क्र.टे.एन.सी. 04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 11 फेब्रुवारी 2014 अन्वये तसेच परिपञक क्र.टे.एन.सी. 04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 07/05/2014 व शासन परिपञक क्र.टे.एन.सी. 04/2013 प्र.क्र.196/ज-1 दिनांक 16 जुलै 2014 व महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार दिनांक 15/4/2026 अन्वये व अर्जदार श्रीम. विमल बगाराम शितोळे यांचे अर्जान्वये बाजुस नमुद अर्ज मिळकत जमिनीचे कलम 32 म अन्वये खरेदी किंमत भरुन 10 वर्ष पेक्षा अधिक कालावधी लोटलेला असल्याने सदर अर्ज मिळकतीच्या भोगवटादार वर्ग -2 चे रुपांतर भोगवटादार वर्ग 1 मध्ये करणे कामी व नियंञित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 चा शेरा कमी करण्यासाठी सदर जमिनीवरील नियंञित सत्ता प्रकार कुळ कायदा कलम 43 शिक्का कमी करून भोगवटादार वर्ग 2 ऐवजी भोगवटादार वर्ग 1 दाखल करण्यात आला वरील आदेशान्वये नोंद केली.