Ferfar #2675 · पोटल
कर्जत, रायगड · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल
फेरफाराचा दिनांक : 12/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार येसूबाई वसंत आगज यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव येसुबाई हरी तुपे ऐवजी येसुबाई वसंत आगज असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.मशा/हक्कनोंद 2/राजपत्र ना.दु.248/1898 दि. 20/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 06/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- M25291964 अन्वये येसुबाई हरी तुपे ऐवजी येसुबाई वसंत आगज असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .