Ferfar #2678 · पोटल
कर्जत, रायगड · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 56/3
- Talathi
- अमीत भानुदास उजगरे
- First seen
- 2d ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
बाजूस दाखल जमिनीस खातेदार कै.नवाज नादिर मालदार हे दिनांक 25/12/2018 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालील प्रमाणे
1)यासीन नादिर मालदार आई वय 49
2)नाज नादिर मालदार बहिण वय 21
3)रझा नादिर मालदार भाऊ वय 17
सदरची नोद अर्जदार यांचा अर्ज,जबाब, मयताच मृत्यू नोंदीचा दाखला व ग्राम महसूल अधिकारी पाली तर्फे कोतल खलाठी यांचेकडील वारस पंचनामा प्रमाणे नोंद केली.