सातबारा Watch

← बार्णे

Ferfar #1197 · बार्णे

कर्जत, रायगड · JSON

Type
बक्षीसपत्राने / देणगीने
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-11-05
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/2
Talathi
प्रविण शेषराव गवई
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026 बक्षीसपत्राने लिहुन देणार:- कमलाकर दत्तात्रेय आंबेडकर रा. बार्णे(खाता क्रमांक136) गट/सर्व्हे क्रमांक36/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1090 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1060 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी हे त्यांनी बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अंजली रमेश कुळकर्णी , (खाता क्रमांक :-227)गट/सर्व्हे क्रमांक 36/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1060 आणि पोटखराब क्षेत्र 0.0030 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 9079 दिनांक 30/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.