सातबारा Watch

← सावेळे

Ferfar #2178 · सावेळे

कर्जत, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
33
Talathi
श्वेता शशिकांत सोनावणे
First seen
5h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 अधिकारी : उपविभागीय अधिकारी आदेश क्रमांक : आरटीएस अपील क्र.168/2025/2319 EQJ COURTS नोंदणी क्र.00443 आदेश दिनांक : 21/08/2026 बाजुस दाखल स.नं. मध्ये मा.उपविभागीय अधिकारी साहेब कर्जत यांचेकडील आरटीएस अपील क्र.168/2025/2319 EQJ COURTS नोंदणी क्र.00443 दि.21/08/2026 मध्ये आदेश प्राप्त झालेवरुन गाव दप्तरी नोंदविण्यात आलेले फेरफार क्र.2116 हे 33/0 ह्या स.नं. पुरते रद्द करण्यात येत आहेत व कै अनुसया दामु दळवी ह्या मयत असल्याने त्यांचे नाव कमी करण्यात आले आहे तसेच आदेशात नमुद केलेवरुन 1)मोतीराम दामु दळवी, 2)मैना उर्फ भुराबाई राघो मुने, 3)शरद दामु दळवी,4)गोविंद दामु दळवी यांचेही नाव हक्कसोडपत्र केलेला असल्याने कमी करणेबाबत आदेश प्राप्त झाला असल्याने नमूद दोन्ही नावे कमी करण्यात आली आहेत. मा.उपविभागीय अधिकारी साहेब कर्जत यांचे कडील आदेश पुढील प्रमाणे 1) अपिलार्थी यांचे अपील मान्य करण्यात येत आहे. 2) गाव दप्तरी नोंदविण्यात आलेले फेरफार क्र.2116 हे दावा मिळकतीपुरते रद्द करण्यात येत आहेत. 3) मयत कै.अनुसया दामु दळवी यांची नावे कमी करण्यात यावे. 4) खर्चाबाबत आदेश नाहीत. 5) सदरचा निर्णय संबंधिताना कळविण्यात यावा. 6) सदरचा निर्णय मान्य नसल्यास 60 दिवसांचे आत मा.अपर जिल्हाधिकारी, रायगड-अलिबाग यांचे न्यायालयात अपील दाखल करण्यास मुभा राहील. 7) सदरचा निर्णय https://eqjcourts.gov.in या संकेतस्थळावर अपलोड करण्यात यावा