Ferfar #1325 · वरई तर्फे निड
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-07 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 28/1
- Talathi
- श्वेता शशिकांत सोनावणे
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
विजय नरहरी अंधारे रा. वरई तर्फे निड(खाता क्रमांक5) यांचे गट/सर्व्हे क्रमांक28/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1480 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1430 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
स्वप्नील आदिनाथ भोसले , (खाता क्रमांक :-329)गट/सर्व्हे क्रमांक 28/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1430 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6647 दिनांक 27/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1382000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.