Ferfar #2679 · गौरकामत
कर्जत, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- 2026-11-18 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 71/25
- Talathi
- प्रविण शेषराव गवई
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :03/11/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026श्री./श्रीमती प्राची मनोज दाते यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 71/25 वरील खातेदार कै. आश्विनी शाम चितळे हे/ह्या दिनांक 23/03/2026 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) प्राची मनोज दाते , नाते : मुलगी, वय :45, वारसदाराची स्थिती :हयात
2) हर्षल शाम चितळे , नाते : मुलगा, वारसदाराची स्थिती :मयत, मृत्यु दिनांक :12/07/2012
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 471 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार प्रची मनोज दाते यांनी सत्य प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला,वर्दी अर्ज ग्राम महसूल अधिकारी सझा माजिवडे यांजकडील पत्र क्र. जा.बा.क्र.35/2026-27/E9844843 दिनांक 23/09/2026 व मा.तहसीलदार साहेब ठाणे यांचेकडील पत्र क्र.महसूल/कक्ष-1/टे-3/ वारस /कावि -E 9844843/25 दिनांक 06/10/2026 तसेच मा.तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद-1/कात-2/वा.नों/10664/E-9940321/1726/ जा.क्र.2904 दिनांक14/10/2026 आणि मौजे गौरकामत येथील मंजूर फेरफार क्र.2237 दिल्यावरून मयताचे नाव कमी करण्याकामी नोंद केली.