सातबारा Watch

← वदप

Ferfar #1252 · वदप

कर्जत, रायगड · JSON

Type
वारस
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
35/4
Talathi
प्रविण शेषराव गवई
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :28/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026श्री./श्रीमती निलम अविनाश आडसुळ यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 35/4 वरील खातेदार कै. मिना चंद्रकांत चौधरी हे/ह्या दिनांक 03/08/2017 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे # 1) निलम अविनाश आडसुळ , नाते : मुलगी, वय :36, वारसदाराची स्थिती :हयात मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 193 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात निलम अविनाश आडसुळ यांनी सत्यप्रतिज्ञाप्रत्र, अर्ज, मयताचा मृत्यु नोंदीचा दाखला ,ग्राम महसूल अधिकारी साझा शहाड,ता कल्याण यांचेकडील दि.22/09/2026 चा वारसाचा जबाब ,वारस पंचनामा तसेच तहसीलदार साहेब कल्याण यांचेकडील पत्र क्र. हक्कनोंद-3/टे-3/कावि-927/2026 दि.06/10/2026 तसेच मा.तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील पत्र क्र.मशा/हक्कनोंद-1/कात-2/वा.नों/आडसुळ/10612/1697/2026/2983 दि.21/10/2026 दिलेवरून नावे दाखल केली असे.