सातबारा Watch

← ढाक

Ferfar #1073 · ढाक

कर्जत, रायगड · JSON

Type
खातेदारांची आदलाबदली
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
15/4
Talathi
प्रविण शेषराव गवई
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खातेदारांची आदलाबदली#माहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026 आदलाबदलीने लिहुन देणार:- ऋषीकेश सुनील दांडेकर ,सुखदा सुनिल दांडेकर - - -रा. ढाक(खाता क्रमांक23) गट/सर्व्हे क्रमांक15/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.3460 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी हे त्यांनी आदलाबदलीने लिहुन घेणार:- ऋषिकेश अरुण गायकवाड ,विद्या ऋषिकेश गायकवाड - - -, (खाता क्रमांक :-242)गट/सर्व्हे क्रमांक 15/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2950 आणि पोटखराब क्षेत्र 0.0510 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील आदलाबदल दस्त क्रमांक 7718 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन आदलाबदलीने दिलेने अपत्रक वरून आदलाबदलीने घेणार यांचे नावे दाखल केले.