Ferfar #1899 · उक्रुळ
कर्जत, रायगड · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-03 (0 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 53/2
- Talathi
- वैशाली तुकाराम मान्टे
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:-
कल्पना हरिश्चंद्र ठोंबरे रा. उक्रुळ(खाता क्रमांक448) गट/सर्व्हे क्रमांक53/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2580 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
भास्कर लक्ष्मण खडे , (खाता क्रमांक :-563)गट/सर्व्हे क्रमांक 53/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.2400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0180 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 8553 दिनांक 15/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.