सातबारा Watch

← डिकसळ

Ferfar #1702 · डिकसळ

कर्जत, रायगड · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-07
Objection until
Certified
—
Gat / Survey
44/3/अ/1
Talathi
वैशाली तुकाराम मान्‍टे
First seen
2d ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/10/2026 अधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर आदेश क्रमांक : दावा क्रमांक 11/2011 आदेश दिनांक : 21/02/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत कर्जत येथील मा.दिवाणी न्यायाधीश साहेब कनिष्ठ स्तर यांचे न्यायालयात नियमित दावा क्र.11/२०११ निशाणी क्र 114/अ चालू होता.सदर दाव्याबाबत खालीलप्रमाणे आदेश पारित करण्यात आले आहे. 1.In view of compromise pursis at Exh.102 , suit is disposed off as compromised. 2.Decree be drawn up accordingly. 3.Compromise pursis (Exh.102) is part and parcel of the decree. 4.Parties to bear their own costs. वरीलप्रमाणे मा दिवाणी न्यायाधीश क.स्तर कर्जत यांचेकडील नियमित दावा क्र.11/२०११ निशाणी क्र 114/अ दिनांक 21 फेब्रुवारी 2026 च्या आदेशानुसार नोंद केली.