Ferfar #1102 · वावे
कर्जत, रायगड · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 31/2/ब
- Talathi
- वैशाली तुकाराम मान्टे
- First seen
- 5h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्रमांक.कुळवहिवाट/कात-2/32म/वावे/33/3483688/2026
आदेश दिनांक : 27/10/2026
बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत मा तहसिलदार तथा शेतजमीन न्यायाधिकरण यांचेकडील 32 म प्रमाणपत्र क्रमांक कुळवहिवाट/कात-2/३२म/वावे/33/3483688/2026 दिनांक 27/10/2026 आलेवरून इतर अधिकारात असलेला 32 ग चा बोजा रक्कम रुपये ६१२/- कमी केला.