Ferfar #1690 · तमनाथ
कर्जत, रायगड · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/4
- Talathi
- योगेश कल्याण घोडके
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
प्रभाकर शंकर भोईर रा. तमनाथ(खाता क्रमांक518) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 37/4, लागवडीयोग्य क्षेत्र 0.4270 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4220 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
अंकित राजपुरोहित , (खाता क्रमांक :-570)गट/सर्व्हे क्रमांक 37/4 लागवडीयोग्य क्षेत्र 0.4220 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक कर्जत जिल्हा रायगड यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8810 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 4400000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.