Ferfar #6882 · नेरळ
कर्जत, रायगड · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-05
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 426/11
- Talathi
- संजना मालोजी पाटील
- First seen
- 23h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : वारस # फेरफाराचा दिनांक :05/10/2026# माहिती मिळालेचा दिनांक : 06/08/2026श्री./श्रीमती संगीता मनोहर कारखानीस यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 426/11 वरील खातेदार कै. सुनिता मनोहर कारखानीस हे/ह्या दिनांक 09/03/2018 रोजी मयत झाले / झाल्या असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे #
1) संगीता मनोहर कारखानीस , नाते : मुलगी, वय :62, वारसदाराची स्थिती :हयात
मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु नोंदीचा दाखला जबाब दिलेवरून व वारस ठराव क्रमांक 457 प्रमाणे नावे दाखल केली असे. मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत अर्जदार यांचा अर्ज, मृत्यु नोंदीचा दाखला, सत्यप्रतिज्ञापत्र , सिव्हील न्यायाधीश कनिष्ठ स्तर कर्जत यांचे कडील दिवाणी चौकशी 177/2025 दिनांक 20/06/2026 हेअरशिप सर्टिफीकेट वरुन वारसांची नावे दाखल करणेकामी गावी नोंद केली.